ज्ञानेश्वर जाधव

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीचे (BE) शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (MA) राज्यशास्त्र आणि आंतराष्ट्रीय संबंध या विषयात झाले आहे. तसेच ते राज्यशास्त्र या विषयात नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र आहेत. त्याच सोबत त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात येणारी ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) प्राप्त आहे. ते यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना मागील तीन वर्षांपासून मार्गदर्शन करत असून त्यांनी स्वतः देखील मराठी माध्यमातून यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली आहे. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF (AC) परीक्षेत ते मुलाखतीसाठी पात्र झाले होते. तसेच ते सध्या, ‘महिला मतदान वर्तनाचा अभ्यास’ या विषयावर पीएचडी करत आहेत.

self help groups
UPSC-MPSC : स्वयंसहायता गटांच्या विकासासाठीच्या शासकीय उपाययोजना कोणत्या?

या लेखात आपण स्वयंसहायता गटांसाठी भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे यांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहोत.

what is civil society
UPSC-MPSC : नागरी समाज व त्याचे भारतीय स्वरूप

या लेखातून आपण नागरी समाज म्हणजे काय?, नागरी समाजाचे भारतीय रूप कसे आहे? आणि दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने नागरी समाजाच्या…

good governance Characteristics
UPSC-MPSC : सुशासनाचा अर्थ, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये

या लेखात आपण सुशासन म्हणजे काय, सुशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच सुशासन प्रत्यक्षात आणताना येणारे अडथळे अभ्यासणार आहोत.

What is Governance
UPSC-MPSC : शासन व्यवहाराचा अर्थ आणि व्याप्ती

गव्हर्नन्स या घटकाचा अभ्यास करताना आपण सुरुवातीलाच गव्हर्मेंट आणि गव्हर्नन्स यात नेमका काय फरक आहे, याचा ऊहापोह करणार आहोत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या