सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे.
सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे.
स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कुटुंबनियोजन हीदेखील देशभक्ती’ असे भावनिक आवाहन केले.
कुठल्याही घरात गेलो की अगदी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतची मुले मोबाइल स्क्रीनशी एकरूप झालेली दिसतात.
सत्तेच्या राजकारणात दर पाच वर्षांनी उलथापालथ होत असते. सरकारे येतात आणि जातात.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राममंदिर, पुतळे अशा मुद्दय़ांची जोरदार चर्चा सत्ताधारी पक्ष करीत आहे.
आयुष्मान योजनेच्या निमित्ताने आरोग्याची चर्चा राजकीय व राष्ट्रीय पटलावर आली हे चांगले झाले.
खरं तर माझ्यासाठी हा ओपीडीमध्ये खूप नित्याचा आढळणारा प्रकार आहे.
शरीरातील डेंग्यूचा जंतूसंसर्ग कमी होण्यास एक ते दीड आठवडा लागतो.
पहिले चार ते पाच दिवस रोज आणि नंतर एक दिवसाआड असे १५ ते २० दिवस तरी ड्रेसिंग आवश्यक आहे
औषधाचा डोस वाढवावा लागतो किंवा झटक्याचा प्रकार बघून दुसरे अजून एखादे औषधही सुरू करावे लागते.
खरे तर वैद्यकीय अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांपासून आम्ही या तीन गोष्टी शिकत आलेलो आहोत.
गालफुगीचे गलगंड सोडून इतर काही कारण नसल्याचं निदान पक्कं करून घ्यावं लागतं.