परीक्षेमुळे आपण कोठे आहोत व कोठे जायचे ते कळते.
परीक्षेमुळे आपण कोठे आहोत व कोठे जायचे ते कळते.
आज दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो, पर्यावरणाचा विचारही दिसतो, पण…
दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्कच आहे. त्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला हे उत्तमच झाले. मात्र आता…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ओपन-बुक परीक्षा किंवा पुस्तकासहित परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. काय आहे या पद्धतीचा हेतू? त्यासाठी मुलांना…
फिनलँडमधल्या शाळांतून लहान मुलांना स्वतःची कामं स्वतः करणं, गटात चांगल्या प्रकारे काम करता येणं यासाठी तयार केलं जातं. ही पद्धत…
‘नॅक’ सध्या भ्रष्टाचाराच्या किंवा गैर कारभाराच्या आक्षेपांमुळे चर्चेत आहे. परंतु या आरोपांच्याही पलीकडली मूलगामी- विद्यार्थीकेंद्री चर्चा व्हायला हवी की नको?…
नव्या नियमावलीचा बाऊ करण्यापेक्षा चर्चा हवी ती एकेका विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या मूल्यनिर्धारणाची… पर्यायाने, परीक्षा पद्धतीच्याच विश्वासार्हतेची!
ही मुलं- त्यांची संख्या अगदी कमी असेल, पण्- शिकताना जीवन संपवत आहेत, याचा अर्थ आपण कुठेतरी चुकतो आहोत…
‘हे का करायचे’ याचा विचार पक्का करून मग कृती करण्यात अर्थ असतो. गृहपाठ बंद करणे म्हणजे शिकण्यापासून सुटका नव्हे, तर…
दहावी-बारावीच्या परीक्षेत आजकालच्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुण हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आहे. तिच्या खोलात बुडी मारून तिचा तळ ढवळून काढल्याशिवाय…