मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो.
मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो.
वयाच्या ३५ व्या वर्षी तू शिक्षण घेते आहेस यावरून हे खरंच प्रशंसनीय आहे.
चार-पाच महिन्यांपूर्वीपर्यंत मी माझ्या ‘बेस्ट फ्रेंड’सोबत रिलेशनशिपमध्ये होते.
मी प्रशांत. सध्या मी ‘एकटेपणाने’ त्रासलो आहे. गेली ९ र्वष मी रिलेशनशिप मध्ये होतो.
माझं वय २५ र्वष असून मी समाजशास्त्रात एम.ए. केलंय.
जसं तुला तिच्यासोबत राहायला आवडतं तसंच तिलाही आवडत असावं.
तू ज्या वयात आहेस त्या वयात कोणी तरी आवडणं या भावनेला विरोध करण्याचं काहीच कारण नाही.