शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचा निदर्शक असलेला ’आय एल ६’ हा घटक हिवाळ्यात सर्वाधिक प्रमाणात निर्माण होतो,
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचा निदर्शक असलेला ’आय एल ६’ हा घटक हिवाळ्यात सर्वाधिक प्रमाणात निर्माण होतो,
दोषांचा संचय-प्रकोप-प्रशम- प्राकृत असताना शरीराचे संचालन करणार्या आणि विकृत झाल्यावर शरीरामध्ये विकृती-रोग निर्माण करणार्या (आणि म्हणूनच दोष म्हणून ओळखले जाणार्या)…
प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या दिशांवरुन येणारे वारे वाहू लागतात आणि त्या त्या वार्यांचे गुण-दोषसुद्धा भिन्न-भिन्न असतात, हा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे.
हिवाळ्यात व्यायाम करणाऱ्यांचे आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. पण खरंच ते उपकारक आहे की, अपकारक? हिवाळ्यात हवा अधिक…
आचार्य वाग्भट यांनी काश्मीर मध्ये इसवी सन ५५० ( 550 AD) मध्ये रचलेल्या अष्टांगसंग्रह या आयुर्वेदामधील महत्त्वाच्या ग्रंथामध्ये मानवी आरोग्य…
दोन ऋतूंच्या संधीकाळाला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे ,ज्याला आपल्या परंपरेने ‘यमदंष्ट्रा’ म्हटले आहे.
प्रत्येक पदार्थामध्ये गुणांबरोबरच दोष सुद्धा असतात आणि म्हणूनच आयुर्वेद शास्त्र ((संदर्भ-चरकसंहिता १.२६.४३(३),अष्टाङ्गसंग्रह १.१८.१२) कोणत्याही पदार्थाची माहिती देताना गुणांबरोबरच दोषांविषयीही माहिती…
आंबवलेले पदार्थ नेहमीच चवीला आंबट लागतील असे नाही, फारच आंबवलेले असले तरच ते आंबट लागतात.
आजच्या घडीला तुमच्या-आमच्या आहारामध्ये टॉमेटो सॉस-टॉमेटो केचप यांचे प्रस्थ फार वाढले आहे. काही घरांमध्ये तर लहान मुलांना सॉस आणि केचपशिवाय…
अकारण ‘क्रोध’ जसा शरीरामध्ये वाढलेल्या पित्तप्रकोपाचा सूचक असतो, तसाच ‘निःसहत्व’ अर्थात असहनशीलतासुद्धा शरीरामध्ये पित्तप्रकोप होत असल्याचे दर्शवते.
शरीरात होणारा हा पित्तप्रकोप ओळखण्याची एक साधीशी स्वतःच करण्याजोगी चाचणी म्हणजे ’प्रकाश-असहत्व’ अर्थात प्रकाश सहन न होणे.
पित्तप्रकोपामध्ये दिसणारे महत्त्वाचे लक्षण म्हणजे शीतेच्छा! शीतेच्छा म्हणजे शीत इच्छा, अर्थात शीतसेवनाची (शीत आहाराची व शीत विहाराची) इच्छा.