ऋतुसंधिकाळ हा असा काळ आहे ,जेव्हा आरोग्याला अनुकूल अशा गोष्टी होत नाहीत.
ऋतुसंधिकाळ हा असा काळ आहे ,जेव्हा आरोग्याला अनुकूल अशा गोष्टी होत नाहीत.
ऋतुसंधीकाळामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे आधीच्या ऋतुचर्येचा अचानक त्याग न करणे आणि अर्थातच पुढे येणार्या ऋतुचर्येचा स्वीकार अकस्मात न करणे.
एसीची हवासुद्धा हिवाळ्यासारखीच गार व कोरडी असते. ज्यामुळे नाक आणि श्वसनमार्गाचा वरचा भाग गार आणि कोरडा पडतो.
भरपूर उन्हातून एसीमध्ये आणि लगेच एसीमधून परत उन्हात असेच काम करावे लागत असेल तर याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो आणि…
एरवी दिवसा झोपणे वाईटच, असे सर्व डॉक्टर्स सांगतात. पण अपवादात्मक परिस्थितीत गीष्मामध्ये दिवसा झोपण्या हरकत नाही, असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे.
विविध ऋतूंमध्ये त्या ऋतूंच्या तापमानाचा रक्तातील शर्करेवर परिणाम होतो का, याचा अभ्यास अलीकडेच संशोधकांनी केला, त्यात लक्षात आलेल्या काही महत्त्वाच्या…
आपले शरीर हे एक जैविक यंत्र आहे. आजुबाजूच्या वातावरणानुसार शरीराचे तापमान राखण्याचे काम हे जैविक यंत्र करत असते… त्यात बिघाड…
उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान हे गेल्या काही वर्षांत अधिकच्या संख्येने होणाऱ्या मानवी मृत्यूंना कारणीभूत ठरू लागले आहे…
अतिऊन हे पित्तप्रकोपास कारण ठरते. सूर्याच्या उष्णतेशिवाय आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगितलेले उष्णतेचे साहचर्य (अतिउष्णतेजवळ राहणे) हेसुद्धा उष्माघातास व पित्तप्रकोपास कारणीभूत ठरते.
ऊन वाढले की, आपले शरीरही तापू लागते. पण म्हणजे शरीरात त्यावेळेस नेमके काय होत असते?
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते, हे तर कमीअधिक फरकाने सर्वांनाच ठावूक असते. पण अनेकांना ते ओळखताच येत नाही आणि मग…
‘ग्रीष्म ऋतूमध्ये देहबल कसे असते?’, तर ते निकृष्ट असते. संपूर्ण वर्षभरामध्ये ग्रीष्म ऋतूमधील उन्हाळा हा एक असा ऋतू असतो, जेव्हा…