गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे.
गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे.
तेजस तेवढं चाळून पटकन् बाहेर आला आणि पायऱ्यांजवळ त्याची वाट बघत उभ्या असलेल्या माही आणि अरिनच्या दिशेने त्याने हात हलवला.
मी दादागिरी करेनच जरा, पण तरी मेन म्हणजे आमचं दोघांचं मस्त जमेल आणि जमलंच!
तेजस परत आला आणि म्हणाला, ‘‘बोल. काय झालं आहे? का मला भेटायला असं र्अजट बोलावलंस?’’ माही शांत राहिली.
माहीच्या घरी गणपतीची शेवटची आरती होती. बरेच लोक येणार होते. माही कामात अडकली होती
आणि हे मी क्लीअन्थ ब्रुक्सची ‘रीडर रीस्पॉन्स थिअरी’ मला माहितीये म्हणून म्हणत नाहीये; मनापासून म्हणतोय!
काही प्रस्तावना या आत्मचरित्रपर असतात. विशेषत: प्रसिद्ध लेखकांच्या पुढल्या आवृत्त्यांच्या.