२०१४ च्या मध्यात आलेल्या तीन मराठी कादंबऱ्यांना मी जागतिकीकरणाच्या नजरेतून अभ्यासलं होतं..
२०१४ च्या मध्यात आलेल्या तीन मराठी कादंबऱ्यांना मी जागतिकीकरणाच्या नजरेतून अभ्यासलं होतं..
बॉब डिलन, त्याला मिळालेला नोबेल साहित्य पुरस्कार आणि आपला सांस्कृतिक अवकाश यावर मला लिहायचंय.
आत्मचरित्र ही एक अवघडच पायवाट असते. ती चालू पाहणाऱ्या लेखकाकडे धाडस लागतं आणि शहाणपणही लागतं.
सध्याची ही शाळकरी पोरं ‘फोनिक्स’च्या नादानं चमत्कारिक इंग्रजी बोलतात आणि जाम हसायला येतं.
तो सॉलिड चिडला होता. त्याच्या २० वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिला खराखुरा नकार भेटला होता.
स्पर्शाचं गाणं नेहमीच अवघड असतं, त्यातले आलाप बघता बघता कधी ताना होतील, हे सांगता येत नाही
घर बघून बाहेर पडताना त्यांना जाणवतं की, आता व्यर्थ आठवणी काढून व्याकु ळ होण्यात अर्थ नाही.
श्रीनिवास जेव्हा जेव्हा संतांच्या मदतीला धावून येतात तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं.
अन् तेव्हा ही लेखणी कशी सडेतोड होत जाते! (कार्लाईलची प्रतिमा ‘हीरो’ सदरात आरामात मोडली जाऊ शकते
अर्थात सगळे लेखक असे गुणी, मेहनती नसतात हेही उघड आहे. कवी तर बऱ्याचदा ‘सेटिंग’बाबत आळशीच असतात!
लेखनापुरतं बोलायचं तर संगणक आणि वर्ड प्रोसेसर यामुळे जगभरची लेखनकलाच बदलून गेली आहे.