पाऊस हे असं करतो! काहीच्या काही आठवत राहतं मग. आणि मग लिहितानाही वेगळंच सुचतं.
पाऊस हे असं करतो! काहीच्या काही आठवत राहतं मग. आणि मग लिहितानाही वेगळंच सुचतं.
आणि ते गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मला खूपदा अभिराम दीक्षितच्या राजकीय लेखनाची आठवण होते.
आणि मग मला ‘गोटय़ा’ही आठवतोय. ‘फास्टर फेणे’ आणि ‘गोटय़ा’ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत.
आज चीन जगावर ज्या सहजतेने दादागिरी करतो, तसं चित्र तेव्हा नव्हतं.
जगभरच्या साऱ्या लोकांना जशी संगीताची भाषा उमगते, तशीच सगळ्यांना समजणारी एक नवीन भाषा उदयाला येते आहे. मग तुम्ही मराठीभाषक असा…
टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे
अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो..
अशाच एका रविवारच्या सकाळी मी आणि मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक असलेले माझे एक मित्र मिसळ खात होतो
मराठी बोटांमध्ये घट्ट चिमूट पकडावी तसं पकडून आणलं. किती विलक्षण गहिरा अनुवाद शांताबाईंनी केला आहे!
भगत हवाच! आणि तो एखादाच असतो! म्हणतो- ‘हे पालखीचे भोई, यांना आईची वळख नाही..’
साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं.
साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं.