स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर तिच्या शरीर धर्माचा सुद्धा सन्मान करावाच लागेल. तिच्या शरीर धर्माला गलिच्छ, विटाळ मानून चालणार नाही.

पुरूषांच्या मनातील भीतीपायी काय काय सहन करावं लागतं स्त्रियांना!