घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात.
घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात.
लोणी उकळल्याशिवाय तूप मिळत नाही, हे खरे आहे पण घुसळण्याच्या प्रक्रियेपेक्षा उकळण्याची प्रक्रिया सोपी असते
आता सर्वाच्याच आयुष्यात हा सहस्र चंद्रदर्शनाचा सोहळा येतो, कारण आयुर्मान वाढले आहे.
काही लोकांना आपल्या श्रीमंतीचा पोकळ दिमाख मिरवण्याची फार हौस असते. मनाच्या श्रीमंतीपेक्षा दागिन्यांची श्रीमंती मिरवणे त्यांना फारच आवडते.
तुला यश मिळवायचे असेल तर खूपच कष्ट, मेहेनत घ्यावी लागेल. तुझ्यात तेवढी ताकद आहे, असे मला वाटत नाही.
हा खोटा दिमाख खरा वाटावा यासाठीच त्यांची सगळी खटपट सुरू असते. त्यांच्यासाठी ही म्हण आहे.
आपल्याकडे तर एक म्हणच आहे ना? ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ म्हणून एखादे काम करायला जात असाल तर तिघांनी जाऊ…
फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी सन्मानाने मागायला आम्ही आलो आहोत. दुसरे आम्हाला काही नको.’