बालपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या अमृता यांना वडिलांनी वाचनाची गोडी लावली.
बालपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या अमृता यांना वडिलांनी वाचनाची गोडी लावली.
ब्रिटिश कादंबरीकारांपैकी पन्नास थोर कादंबरीकारांची एक यादी ‘द टाइम्स’ने २००८ साली प्रकाशित केली होती
३० जानेवारी १९६१ रोजी मुंबईला जन्मलेल्या सुचेताला एक मोठी बहीण व लहान भाऊ. आई-वडील डॉक्टर.
१९९१मध्ये रशियात वाङ्मयीन, बौद्धिक स्वातंत्र्याचा काळ आला तेव्हाच सेन्सॉरशिप नसणारी आवृत्ती आली.
‘‘द फिमेल यूनक’ या माझ्या पहिल्या पुस्तकाची ही एकविसावी आवृत्ती निघाली आहे.
कॉन्रेलिया व भावंडे पारशी, ख्रिश्चन म्हणूनच वाढली. आपण पारशी असल्याचा तिला अभिमान होता.
आपण या धर्मपगडय़ाखाली कसे दबून गेलेलो होतो याचं मोठं प्रत्ययकारी वर्णन तिनं केलं आहे.
नदिन यांचे साहित्य मी आधीपासून वाचत होते, आणि त्यांच्या कादंबऱ्यांचा मनावर चांगलाच प्रभाव होता.
२००१ मध्ये ‘टाइम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने तिची जगातील सात विचारवंतांमध्ये निवड केली.