आईच्या ऋणातून आपल्याला कधीच मुक्त होता येत नाही.
खोलात जाऊन विचार केल्यास असे दिसते की, आपण स्वेच्छेनेच ही मानसिक गुलामी पत्करली आहे
आम्हा समविचारी स्नेह्यंच्या परिवाराने या प्रयोगांची मुहूर्तमेढ करून थोडयाच काळात त्यांना वेग व आकार दिला.
‘एव्हरी अॅक्शन हॅज अ रिअॅक्शन.’ हे एक वैज्ञानिक सत्य म्हणून सांगितले जाते.
व्यक्तींचे वाढदिवस हा आपल्याकडे संमिश्र प्रतिक्रियांचा विषय आहे.
आपला अन्नाविषयीचा निष्काळजीपणा व दुराग्रह हा मूलत: या खाद्यसंस्कृतीविषयीचा असतो.
लग्न ही नैसर्गिक घटना नाही, तर ती मानवी समाजाने निर्माण केलेली संस्था आहे.
‘‘पण आज अचानक तुम्हाला मनीऑर्डर, पोस्टमन यांची आठवण कशी झाली? ’’
‘‘काय सांगता? त्या वाडीत अग्निशमन दलाचा बंब जाण्याइतका रस्ता तरी आहे का?’’
हे सूत्र मनात ठेवून आम्ही दिवाळीच्या सणाचा आनंद या मुलांच्या सहवासात लुटण्याचे ठरवले.