
‘दिवाळी’ या शब्दातच एक प्रकारचा उत्साह, चतन्य आणि आनंद ठासून भरलेला आहे.
‘दिवाळी’ या शब्दातच एक प्रकारचा उत्साह, चतन्य आणि आनंद ठासून भरलेला आहे.
नुकताच साजरा झालेला विजयादशमी ऊर्फ दसऱ्याचा सण भारतभरातला एक महत्त्वाचा सण.
दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन. त्यांचा आपणा सर्व भारतीयांना यथोचित अभिमान आहे.
मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर गेले काही दिवस विघ्नहर्त्यां गणेशाची धूम चालू होती.
काही दिवसांपूर्वी एका सांगीतिक कार्यक्रमात रुद्रवीणावादन ऐकण्याची संधी मिळाली.
लष्कर, नौसेना आणि वायुसेना आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येक क्षणी सज्ज असतात.
पाच सप्टेंबर हा दिवस भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
‘‘तुम्हाला खऱ्या फुलांची आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या चविष्ट मिठायांची अॅलर्जी आहे का?’’
पण आज आपल्या अवतीभवती एकाचे स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याची फरफट असे होताना दिसत आहे.