‘‘दहा लाखांपेक्षा अधिक मुंबईकर रोज बसने प्रवास करतात. ते तुमच्याएवढे भाग्यशाली नाहीत म्हणायचे.’’
‘‘दहा लाखांपेक्षा अधिक मुंबईकर रोज बसने प्रवास करतात. ते तुमच्याएवढे भाग्यशाली नाहीत म्हणायचे.’’
‘‘काय थट्टा करता? आम्ही काही त्यांच्यासाठी जात नाही, आम्ही आमच्या आनंदासाठी जातो.’’
आपण आपल्या सोयीनुसार गुरुपौर्णिमेचंही एक कर्मकांड करुन टाकलं आहे का?
आमचे स्नेही आमच्यावर संतापले होते. आणि त्यांचा राग अनाठायी नव्हता.
जून महिन्याचा तिसरा रविवार हा जगात अनेक ठिकाणी ‘पितृ दिन’, बाबांचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मे १५ हा दिवस युनेस्कोतर्फे जगभर ‘परिवार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आपण एखादी भाषा बोलतो म्हणजे आपण लगेच त्या भाषेचे तज्ज्ञ होत नाही.