‘शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं’ हा अहिराणी बोलीतील अनुप्रासयुक्त वाक्प्रचार आहे.
‘शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं’ हा अहिराणी बोलीतील अनुप्रासयुक्त वाक्प्रचार आहे.
आपल्या आतबाहेर वास करणारी भाषा आपल्या अभिव्यक्तीसाठी जशी मदत करते, तशीच आपल्याला जगात वावरण्यासाठी व्यवहारबोधही करते.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, हे सांगताना इहलोकीची यात्रा संपणे, हा वाक्प्रचार वापरला जातो.
कोणतीही भाषा प्रवाही असते. मराठी भाषाही याला अपवाद नाही. मराठीतही इतर भाषांतील काही वाक्प्रचार रुळले आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते.’
‘सिंहावलोकन करणे’ हा वाक्प्रचारच लक्षात घेऊ या! सिंहाच्या एका लकबीवरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे
काही वाक्प्रचार गतकालीन स्त्रीजीवनाची कल्पना देतात. त्यातून कालबाह्य रूढीही लक्षात येतात.
दाते- कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशात’ पंक्तीस प्रपंच करू नये, असे स्पष्ट म्हटले आहे.
भगीरथ प्रयत्न करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, परिश्रम व चिकाटी यांच्या साहाय्याने लोकविलक्षण काम पूर्ण करणे.
श्रीकृष्णानेही ती भेट आनंदाने स्वीकारली. त्यातून त्यांच्या मैत्रीतील सच्चेपणा व्यक्त झाला.
पापड वाकडा होणे- हा वाक्प्रचारही स्वयंपाकघरातील दृश्य डोळय़ासमोर उभे करणारा आहे.
पूर्वीच्या काळी काही स्त्रियांना अगदी लांबच्या नात्यातील सासूचे टणाटणा बोलणेदेखील निमूट ऐकून घ्यावे लागत असे!