आधुनिक शेती पर्यावरणपूरक करणे म्हणजे अशी शेतीपद्धत ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन हे प्रामुख्याने उत्पादन वाढवण्यासाठी वापरले जाते.
आधुनिक शेती पर्यावरणपूरक करणे म्हणजे अशी शेतीपद्धत ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन हे प्रामुख्याने उत्पादन वाढवण्यासाठी वापरले जाते.
कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन करण्याची क्षमता गेल्या चार दशकांत तीन पट वाढली. त्यामुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो.
पारंपरिक म्हणजे शब्दश: न घेता शासकीय संज्ञेप्रमाणे यातील पदांचा नामनिर्देशक केलेला आहे. म्हणून आपण पारंपरिक शब्द वापरला आहे.