तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास वेगवेगळी भिजवावी.
तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास वेगवेगळी भिजवावी.
ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे.
एका मोठय़ा बाऊलमध्ये चारही शिजवलेल्या सर्व पदार्थाना वाढून घ्यावे.
केशर आणि अर्धा कप पाणी एका वाटीत एकत्र करून ठेवून द्यावे.
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोटय़ा सुट्टीसाठी अतिशय आरोग्यदायी
नाचणी पीठ तुपामध्ये कढईत मंद आचेवर भाजून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे