कढई तापवून मंद आचेवर दलिया भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा.
कढई तापवून मंद आचेवर दलिया भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा.
उन्हाळ्यात शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून निघते.
व्हाच्या पिठात सर्व साहित्य टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर पीठ मळावे.
सोललेला हिरवा वाटाणा, बटाटा, पनीर हे सारणासाठी वापरावे.
वडय़ा पाडाव्यात आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
डाळिंब सोलून त्याचे दाणे एका मोठय़ा भांडय़ात काढून घ्यावेत.
तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून (चार ते पाच तास) वेगवेगळे वाटून घ्यावे.
मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.