त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.
त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.
किडनीची समस्या असणाऱ्या रुग्णांना पाण्याच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण ठेवावे लागते.
थंड वातावरण म्हटले की नक्कीच काही तरी गरम खावेसे वाटते किंवा प्यावेसे वाटते
नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते.
त्या भाज्यासुद्धा पितृपंधरवडय़ात किंवा या दिवसांमध्ये खाण्यात येतात.
खाण्याच्या वेळा बदलतात कामाचे तास वाढल्याने अनेकदा घरचे जेवण घेणे शक्य होत नाही .