मागच्या सर्व लेखांमध्ये आपण हिवाळ्यातील आहाराविषयी जाणून घेतले
मागच्या सर्व लेखांमध्ये आपण हिवाळ्यातील आहाराविषयी जाणून घेतले
दही घेण्याऐवजी ताक घ्यावे व ते मिरपूड टाकून घ्यावे तसेच ते ताजे असावे
तंतुमय पदार्थ, रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक. याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही
हिवाळ्यामध्ये वातावरणातील थंडपणामुळे तहान लागल्याची जाणीव कमी प्रमाणात होते
जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरास आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
तेल, तूप, साय, लोणी, शेंगदाणे, तीळ, खसखस, सुका मेवा इत्यादी अनेक पदार्थ चरबीयुक्त किंवा स्निग्ध पदार्थामध्ये येतात.
मागील लेखामध्ये आपण हिवाळा ऋतूमधील आहाराच्या सर्वसाधारण वेळांबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये हिवाळा ऋतूमधील सर्वसाधारण आहाराबद्दल जाणून घेऊ.
सध्या थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान कमी झाल्याने दिवसाही वातावरणात गारवा जाणवतोय
आपल्या देशात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद आणि हेमंत हे सहा ऋतू आहेत