ताजी व सुकी फळे (सुकामेवा) ही दोन्हीही शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असतात.
ताजी व सुकी फळे (सुकामेवा) ही दोन्हीही शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असतात.
हळदीच्या गुणधर्मामुळे ती जंतुनाशक, दुर्गधीहारक आहे. ती कफ, पित्त, त्वचादोष, प्रमेह, रक्तविकार, पंडुरोग, त्वचाविकार दूर करणारी आहे.
लिंबू चवीने आंबट व खारट असले, तरी त्याच्या सेवनानंतर त्याचे रूपांतर क्षारामध्ये होते. त्यामुळे रक्तामध्ये मिसळलेले विषारी आम्लतत्त्व नाहीसे करून…
अपचन, पोटात गॅस धरणे, उदरशूल, मलावष्टंभ इत्यादी सर्व रोग हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास बरे होतात.
गरम दुधात मिरेपूड, हळद, एक लवंग व साखर घालून प्यायल्याने सर्दी-खोकला तर पाव चमचा मिरेचूर्ण, एक चमचा मध व एक…
प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात आवश्यक असणारा पदार्थ म्हणजेच मिरची होय. मीठ-मिरचीशिवाय भोजन रुचकर होत नाही.
उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून व शरीराची पचनशक्ती वाढविण्यासाठी बडीशेप, नागवेलीची पाने, गुलकंद हे मिक्सरमध्ये बारीक करून दुधातून घेतल्यास…
दालचिनी हृदय बलकारक, हृदय उत्तेजक आहे. हृदयाची दुर्बलता दूर करून हृदयाचे कार्य संतुलित राखण्यास दालचिनी मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी रोज तमालपत्राचे चूर्ण अर्धा चमचा सेवन करावे.
उष्माघाताचा त्रास होत असेल, तर चिंचेचे सरबत करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
अति उच्च रक्तदाब, हृदयरोग या विकारांवर वेलचीचा चांगला परिणाम दिसून येतो. वेलचीमध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी…
गर्भवती स्त्रीच्या घशामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होऊन उलटी, मळमळ होत असेल, तर अर्धा चमचा जिऱ्याची पूड लिंबूरसाबरोबर घ्यावी किंवा जिरे…