‘भव’तालचे आणि ‘भव’तालातून मानवी मनावर जे बरे-वाईट परिणाम होतात. त्यातून जी अनुभूती येते ती आनंददायी वा भयकारी असू शकते.
‘भव’तालचे आणि ‘भव’तालातून मानवी मनावर जे बरे-वाईट परिणाम होतात. त्यातून जी अनुभूती येते ती आनंददायी वा भयकारी असू शकते.
ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!
वीणाताईंच्या एकूण एक चरित्र ग्रंथांत चिरंतन जीवनतत्त्वांचे संदर्भ आहेत. त्या-त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वांच्या आंतरिक विकासाच्या पाऊलखुणा या चरित्रलेखिकेनं नेमक्या टिपल्या आहेत.