कुकरच्या भाराभर शिट्ट्या न करता, अगदी एकही शिट्टी न करतासुद्धा पदार्थ छान शिजवता येतो हे तुम्हाला माहित आहे का?
कुकरच्या भाराभर शिट्ट्या न करता, अगदी एकही शिट्टी न करतासुद्धा पदार्थ छान शिजवता येतो हे तुम्हाला माहित आहे का?
आपल्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर विज्ञानाचा सहभाग मोलाचा आहे, अगदी आहारातही.
बाजारात विविध प्रकारचे ‘डाएट’ आणि ‘हेल्थी’ अन्नपदार्थ मिळू लागल्यापासून अन्नातल्या ‘फायबर’ला- अर्थात चोथ्याला मोठं महत्त्व आलं आहे.
कृत्रिम गोडवा देणारे पदार्थ अर्थात ‘स्वीटनर’ पचत नाहीत.
खाद्यपदार्थ सावकाश पचतात की पटकन, हे मोजताना ‘जीआय’ म्हणजे ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ बघितला जातो.
कर्क रोग होतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊ या.
बाहेरून येणारे रोगजंतू, विषाणू यांच्याशी लढण्यासाठी आपलं शरीर उभी करत असलेली यंत्रणा ही मोठी हुशारीची आणि अचूक आहे.
शरीरातील अवयव , विविध पेशी, स्राव यांबरोबरच योग्य अन्न आणि व्यायाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करतात.
सध्या पावसात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यापासून अश्रूंपर्यंत पाण्याची वेगवेगळ्या संदर्भातली ही ओळख..
पाण्याला जीवन म्हटलं जातं इतकं ते आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहे.
कुकरच्या जास्त शिटय़ा न करता, किंवा अजिबात शिटी न करताही उत्तम प्रकारे आणि पौष्टिक अन्न शिजवता येतं…