आयुर्वेदात सांगितले आहे की ज्याची कफप्रवृत्ती आहे त्यांनी रात्रीचा भात खाऊ नये किंवा दूध पिऊ नये.
आयुर्वेदात सांगितले आहे की ज्याची कफप्रवृत्ती आहे त्यांनी रात्रीचा भात खाऊ नये किंवा दूध पिऊ नये.
शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर दररोज आपल्याला अन्नाची गरज का व किती असते, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे
आहार आणि विहार जर योग्य असतील तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही, कसं ते जाणून घेऊ ‘जीवन विज्ञान’ या सदरातून…