
चिंकारा हा काळविटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे.
चिंकारा हा काळविटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे.
स्त्रियांना ऑटो रिक्षा परवाना वाटपात ५ टक्के आरक्षण दिल्याने त्या स्वावलंबी होऊ लागल्या आहेत.
गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यच्या सीमेवर वसलेले आहे.
गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मध्यमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले आहे.
प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो.
नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते.
पक्षी निरीक्षण हा अनेकांचा छंद असतो. पण त्याच्या यशाचा प्रवास संयम आणि शिस्तीच्या वाटेवरून पुढे जातो.
या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहात असून इतर समाजाचेही लोक राहातात.
बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला.