मेंदूची माहितीवर प्रक्रिया करण्याची गती वेगाने होत असते, त्याचवेळी या वेगवान लहरी मेंदूत तयार होतात
मेंदूची माहितीवर प्रक्रिया करण्याची गती वेगाने होत असते, त्याचवेळी या वेगवान लहरी मेंदूत तयार होतात
मंत्रचळ, चिंतारोग असणाऱ्या माणसाच्या मेंदूत सतत बीटा लहरीच राहतात. अल्फा लहरी निर्माण होत नाहीत
आपला मेंदू प्रत्येक अनुभवाची चार प्रकारांत वर्गवारी करीत असतो. पण त्याची आपल्याला जाणीवच नसते
माणूस निवांत, रिलॅक्स असतो, त्या वेळी ‘सुखद शांत’ स्थिती असते.
कार्टून पाहायला न दिल्याने वा मोबाइल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांचे प्रमाण आपल्या देशातही वाढते आहे.
झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले तर झोप येऊ शकते. हे शक्य होण्यासाठी साक्षीभावाचा सराव उपयुक्त ठरतो.
योग आणि भारतीय मानसशास्त्रानुसार मनाच्या साऱ्या क्रिया हा सत्त्व, रज आणि तम यांचा खेळ असतो.
अधिकाधिक वेळ झोप मिळाली की स्वप्नांच्या झोपेचा कालावधी वाढत जातो
ध्यानाच्या वेळी झोप येते याचा एक अर्थ झोपेची शरीराला जेवढी गरज आहे तेवढी ती मिळत नाही असा आहे
आपल्या मज्जारज्जूच्या वर तीन आवरणे असतात. त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा द्रव असतो.