योग्य किंवा अयोग्य ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान आणि शाब्द अशा तीन मार्गानी होते
योग्य किंवा अयोग्य ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान आणि शाब्द अशा तीन मार्गानी होते
‘फ्लो स्टेट’ आनंददायी असली, तरी वारंवार त्या स्थितीत जाता येत नाही.
माणसाचा मेंदूही झोपेच्या काळात कधीच पूर्णत: त्याचे काम थांबवीत नाही
स्वप्ने पडू लागली की डोळ्यांची बुबुळे वेगाने हालचाल करू लागतात.
भावनिक प्रतिक्रिया आणि आवडनिवड यांवरही या स्मरणशक्तीचा प्रभाव असतो.
जन्माला आल्यापासून तीन-चार वर्षे होईपर्यंत कोणते प्रसंग घडले होते, ते माणसाला आठवत नाहीत.
मेंदूत जुन्या स्मरणशक्तीसाठी मात्र भरपूर जागा आहे. पण मेंदूतील स्मरणशक्ती संगणकासारखी जशीच्या तशी राहत नाही
रोगाचे लक्षण असलेला पुनरानुभव ‘एपिलेप्सी’ आजार असलेल्या रुग्णांना आकडी म्हणजे फिट येण्यापूर्वी येऊ शकतो.
मेंदूतील ‘टेम्पोरल लोब’ला उत्तेजित केले की पूर्वस्मृतीतील अनुभव पुन्हा जागृत होतात.
चांगल्या स्मृती मात्र कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारख्या असतात. त्या मेंदूत फार राहत नाहीत.
जागृतावस्थेत माणसाचा मेंदू दोन स्थितींमध्ये असतो. एक तर तो विचारात असतो किंवा वर्तमान क्षणाचा अनुभव घेत असतो.