कुणाला तरी भेटल्याने वाटणारी उत्तेजना असेल वा भीती असेल, त्याच दिवास्वप्नात माणूस रमतो.
कुणाला तरी भेटल्याने वाटणारी उत्तेजना असेल वा भीती असेल, त्याच दिवास्वप्नात माणूस रमतो.
करोनाच्या साथीच्या वेळी असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून हा त्रास वाढला आहे.
माणसाच्या मनात आपोआप विचार येतात. त्यांचे काही पॅटर्न, साचे असतात. काही तरी वाईट घडेल, हा सर्वाधिक आढळणारा साचा आहे.
वर्थलेस’, ‘हेल्पलेस’ आणि ‘होपलेस’ अशा तीन शब्दांत ‘डिप्रेशन’च्या रुग्णाचे भावविश्व मांडता येते.
१९७१ साली ते पीएच.डी. झाले. डॉ. झिन यांना ध्यानाचा परिचय व्हिएतनामी बौद्ध भिक्षू थीच न्हात हान्ह यांच्यामुळे झाला.
१९७५ मध्ये डॉ. बेन्सन यांनी ‘द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ हे पुस्तक लिहिले.
ध्यानाचे शरीरावर कोणते परिणाम होतात, याचे संशोधन करण्याची सुरुवात डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी केली
जैविक पातळीवरील भावना प्रतिक्रिया म्हणून तात्काळ निर्माण झालेल्या असल्याने त्या तत्क्षणी कृती करायला लावतात.
‘मी’कडून ‘आम्ही’कडे होणारा प्रवास नंतरच्या पातळीवरील भावनांमुळे शक्य होतो.
विघातक भावनांची तीव्रता कमी झाली, की त्या नकारात्मक राहूनही प्रेरक होतात
मी मनमोकळे बोलते/बोलतो तसे सर्वानी बोललेच पाहिजे, असा दुराग्रह असतो.