शरीरमन थकवणारा हा आजार होऊ द्यायचा नसेल, तर सध्या आपली प्रत्येक कृती सजगतेने करण्याचा प्रयत्न करायला हवा
शरीरमन थकवणारा हा आजार होऊ द्यायचा नसेल, तर सध्या आपली प्रत्येक कृती सजगतेने करण्याचा प्रयत्न करायला हवा
माणूस कोणत्याही समस्येवर निर्णय घेतो, नियोजन करतो, काही आठवतो त्या वेळी विचार करीत असतो
सतत खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात अशा उच्चपदस्थ व्यक्तींना मानसिक तणावाचा त्रास अधिक असतो
आंतरिक संघर्ष आणि बा संघर्ष असे याचेही दोन प्रकार आहेत. आंतरिक संघर्ष म्हणजे स्वत:चा स्वत:ला निर्णय घेता येत नसतो
आत्ता मिळालेल्या वेळेचा उपयोग करून घरातील सारे जण त्यांना काय महत्त्वाचे वाटते, हे लिहून काढू शकतात.
काही कामे तातडीची आणि महत्त्वाची असतात. अशी कामे जेवढी जास्त, तेवढा तणाव अधिक असतो
तणाव ही अतिशय सापेक्ष गोष्ट आहे. प्रत्येक माणसाची तणावाची कारणे वेगवेगळी असतात.
युद्धस्थितीतील रसायनांच्या परिणामी शरीरात अनेक विकृती निर्माण होतात व उंदराचा अकाली मृत्यू होतो. यास त्यांनी ‘एक्झॉशन’ म्हटले.
जेव्हा करण्यासारखे काहीच नसते, तरीही चिंता मन कुरतडत राहते तेव्हा या त्रासाला जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर म्हणतात.
साक्षीध्यानात हेच केले जाते. याचा सराव म्हणजे शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते, त्याचा कोणतीही प्रतिक्रिया न करता स्वीकार करणे.