माणूस स्वत:ची वास्तव स्थिती, मनातील विचार साक्षीभावाने पाहू शकतो. पण अस्वस्थता जास्त असेल, तर ते शक्य होत नाही.
माणूस स्वत:ची वास्तव स्थिती, मनातील विचार साक्षीभावाने पाहू शकतो. पण अस्वस्थता जास्त असेल, तर ते शक्य होत नाही.
लहान असताना जे महत्त्वाचे वाटते, ते आता वाटत नाही; म्हणजे मनदेखील बदललेले असते.
चुंबन घेण्याच्या कल्पनेनेच मेंदूत डोपामाइन पाझरते, मन उत्तेजित होते.
वेदना जाणवू न देणारे एन्डॉर्फिन हे रसायन अफूतील मॉर्फीनसारखे वेदनाशामक असते.
मेंदूच्या पेशी म्हणजे न्युरॉन्स या शरीरातील अन्य पेशींपेक्षा वेगळ्या असतात, हे १८३७ साली स्पष्ट झाले होते
तणाव वाढला की शारीरिक, मानसिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे लक्ष दिले नाही तर आजार होतात.
कोणताही धोका जाणवला, मोठ्ठा आवाज झाला, की शरीरात अॅड्रिनालीन रसायन पाझरते
यश येते आहे हे पाहून त्यांनी १९२० मध्ये ‘सेल्फ मास्टरी थ्रू कॉन्शस ऑटोसजेशन’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.
नोकरी करणाऱ्या माणसाला त्याच्या साहेबाचा राग आला तरी तो त्याच्या समोर व्यक्त करू शकत नाही.