‘रिप्रेशन’ म्हणजे भावनांचे दमन. हे सध्या समाजात मोठय़ा प्रमाणात आहे.
‘रिप्रेशन’ म्हणजे भावनांचे दमन. हे सध्या समाजात मोठय़ा प्रमाणात आहे.
लिफ्टची भीती असलेल्या व्यक्तीला ती आठवण आली तरी छातीत धडधडू लागते.
माइंडफुलनेस म्हणजे सजगता. इंग्रजीत ‘टु माइंड’ हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ ‘लक्ष देणे’ असा आहे.
हिप्नोसिस हे नाव ग्रीकांच्या झोपेच्या देवतेच्या नावावरून घेतले होते. कारण संमोहित स्थिती ही निद्रा सदृश असते.
ज्यांचे वागणे खूपच बिघडले असेल, त्यांना वेड लागले आहे असे म्हणून वेगळे ठेवले जायचे.
घरोघरी एकुलती एक लाडावलेली बालके असल्याने ही समस्या अधिकच वाढते आहे.
‘अॅडल्ट’ म्हणजे प्रौढ इगो हा माहितीचे विश्लेषण करणारा असतो.