शरीरात सतत काहीतरी घडत असते पण ते जागृत मनाला समजत नाही
माणसाच्या जाणिवेत काय असते याचे संशोधन मेंदूविज्ञानात होत आहे.
८५ वर्षांच्या ५० टक्के व्यक्तींमध्ये सध्या हा आजार दिसून येतो.
संतोष, कृतज्ञता, क्षमा अशा उन्नत भावना मनात काही वेळ धरून ठेवणे याला करुणा ध्यान म्हणतात
काही माणसे विचारांची गुलाम होतात. विचार हुकूम सोडतात आणि तशी कृती करण्याचे माणूस टाळू शकत नाही.
रोज काही वेळ विचारांच्या प्रवाहापासून असा अलग होण्याचा सराव करता येतो.
निरोगी माणसाच्या मनात विचार येत असतात. विचार येत असतात त्या वेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय असते.
पूर्वीप्रमाणे ‘हिस्टेरिया’ असे मानसिक आजाराचे निदान आता केले जात नसले, तरी त्याच नावाशी साम्य असणारी एक व्यक्तिमत्त्व विकृती आहे.
मानसिक तणावाचा परिणाम म्हणून शरीरात काही लक्षणे दिसतात त्याला रूपांतरण समस्या म्हणतात
‘हिस्टेरिया’ हे नाव बदलण्याचे कारण या नावातून सूचित होणारी कारणमीमांसा चुकीची आहे हे सिद्ध झाले आहे.