जे सतत बदलणारे आहे ते नित्य आहे आणि सारे सुख शरीराच्या उपभोगात आहे ही भावना म्हणजे मोह
जे सतत बदलणारे आहे ते नित्य आहे आणि सारे सुख शरीराच्या उपभोगात आहे ही भावना म्हणजे मोह
नाकारलेल्या, दडपलेल्या भावना साक्षीध्यानाच्या सरावाने जाणवू लागतात.
शारीरिक व्याधी बऱ्या करण्यासाठी ध्यानाचा उपयोग डॉ. डीन ओर्निश यांनी नव्वदच्या दशकातच केला होता
माणूस पडद्यावर दृश्ये पाहतो त्यांचा परिणामही शरीर मनावर होतो.कारण पडद्यावरील दृश्ये हे कल्पनादर्शनच असते
स्नायूंचा व्यायाम करत आहे असे कल्पनेने पाहिले तर त्या स्नायूत विद्युत ऊर्जा वाढते.
कल्पना करणे आणि एखादे दृश्य कल्पनेने पाहणे, या एकमेकांशी संबंधित क्रिया आहेत
कल्पना करता येणे हे माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ आहे. कल्पना म्हणजे विचारच असतात
माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ म्हणजे तो दोन भिन्न संकल्पनांना एकत्र जोडतो.
‘प्रेमिक मी’ अपयशी झाला म्हणून इतके तीव्र दु:ख होते की, आयुष्यात काहीच अर्थ नाही असे वाटू लागते
एखाद्या दु:खद प्रसंगीदेखील मनात आनंद ही भावना निर्माण होत असेल, तर ते ‘बायपोलर डिसीज’मधील उत्तेजित अवस्थेचे लक्षण असू शकते
स्वत:ला सतत गुंतून ठेवणाऱ्या माणसाला मात्र या कशाचेच भान नसते