आनंद केवळ बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून नसतो तर मनाच्या प्रतिसादावर ठरत असतो.
आनंद केवळ बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून नसतो तर मनाच्या प्रतिसादावर ठरत असतो.
मनातील विचारांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे शक्य होण्यासाठी त्या विचारांपासून अलग होणे आवश्यक असते
गर्भिणी अवस्थेत औदासीन्य असेल, तर प्रसूतीनंतर ते येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील बदल आणि संवेदना साक्षीभाव ठेवून पाहण्याचा सराव केल्याने चिंता आणि उदासी कमी होते.
माणसाचा स्वभाव म्हणजे भावनिक प्रतिक्रिया करण्याची सवयदेखील अनुकरणातून होत असल्याने सजग पालकत्व खूप महत्त्वाचे आहे.
लक्ष कुठे द्यायचे आणि कुठे नाही याचा निर्णय मन घेते; पण त्याचा परिणाम मेंदूवर होतो
माणूस नवीन भाषा शिकतो त्या वेळी शब्दांचे अर्थ स्मरणात ठेवू लागतो.
माणूस आणि चिम्पान्झी यांच्या पेशींतील जनुकांमध्ये केवळ तीन टक्के एवढाच फरक आहे.
जगातील साऱ्या संस्कृतींत चेहऱ्यावरील भावना ओळखणे सारखेच असले तरी, हे केवळ माणसांच्याच संस्कृतीमध्ये शक्य होते
माणूस आणि अन्य प्राणी यांच्यात कोणते फरक आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
ठरावीक दिशेने बोट दाखवले की ठरावीक कृती करायची याचे पुन:पुन्हा प्रशिक्षण दिले तरच प्राणी त्यानुसार वागू शकतात.