मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला महत्त्व देऊन त्याचे म्हणणे आपण मानत गेलो तर गोंधळ उडतो.
मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला महत्त्व देऊन त्याचे म्हणणे आपण मानत गेलो तर गोंधळ उडतो.
एखाद्याला परस्परविरोधी मूल्ये महत्त्वाची वाटत असतील तर त्याचा वैचारिक गोंधळ उडतो.
मूल मोठे होत असताना जे अनुभव घेते, त्यानुसारही त्याच्या सुप्त मनात मूल्ये आकार घेतात.
वंशसातत्य कायम ठेवायचे असेल तर तान्ह्या बाळाचे कुणी तरी संरक्षण करावे लागते.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महास्फोट होत असल्याने लक्ष केंद्रित करण्याच्या कौशल्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
मेंदूच्या हार्डवेअरचा त्या भाग असल्याने शरीरमन याविषयी ‘मी’चा भाव आहे तोवर त्या असतातच
राग कमी करायला हवा, भीती चुकीची आहे हे विचारांना पटत असले तरी बदल होत नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेतील ध्यानाचा प्रसार श्रीमंत गौरवंशीय समाजातच होता
माणसाचे ‘लक्ष जाते’ त्या वेळी खालून वर आणि तो ‘लक्ष देतो’ त्या वेळी वरून खाली लहरी मेंदूत वाहत असतात.
मूढ स्थितीत बधिरता असते, कोणतीच जाणीव नसते
मोठ्ठी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी भगवद्गीतेत सांगितलेल्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत