एखाद्या माणसाचा तो स्वभावच आहे असे म्हटले जाते, तेव्हा ती व्यक्तिमत्त्व-विकृती असू शकते.
एखाद्या माणसाचा तो स्वभावच आहे असे म्हटले जाते, तेव्हा ती व्यक्तिमत्त्व-विकृती असू शकते.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण त्याचे शरीर, भावना, विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत यांनुसार करता येते
‘द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धती’ ही ध्यानाचा उपयोग मानसोपचारात करणारी पहिली पद्धत आहे
तिसऱ्या लाटेतील सर्वात पहिली उपचार पद्धती म्हणजे- द्वंद्वात्मक वर्तन (डायलेक्टिकल बिहेव्हिअर) चिकित्सा
आधुनिक संशोधनात असे दिसते आहे की, प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रियांची कल्पना करण्याची क्षमता वेगवेगळी असते.
एखाद्या आवाजावर किंवा मंत्राच्या उच्चारावर लक्ष ठेवणे, मनातल्या मनात केले जाणारे नामस्मरण हेही एकाग्रता ध्यान आहे.
डॉ. अॅण्ड्रय़ू न्यूबर्ग हे या क्षेत्रातील प्रमुख संशोधक आहेत.
माणूस आनंदी असतो तेव्हा त्याच्या मेंदूतील डावा प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो, असे डॉ. डेव्हिडसन यांना आढळले.
माणसाच्या मेंदूत दुसऱ्या माणसाच्या वेदनेने सक्रिय होणारा आणि त्यामुळे स्वत:च्या शरीरात वेदना निर्माण करणारा भाग आहे