योगासने करताना शरीराला वेगवेगळ्या स्थितींत नेले जाते
शोकांतिका पाहताना रडू आल्यानेही हे रसायन पाझरते; पण त्या वेळी ‘हे दु:ख माझे नाही’ याचेही भान असते.
मानसोपचारात ‘कॅथार्सिस’ (भावनांचे विरेचन) नावाचा प्रकार काही जण वापरतात
शरीराच्या डाव्या भागातील स्नायूंना आज्ञा देणारी केंद्रे मेंदूच्या उजव्या भागात आणि उजव्या भागाची केंद्रे डाव्या भागात असतात.
प्राण्यांचे कळप हे जास्तीत जास्त पन्नासेक सदस्यांना सामावून घेणारे असतात.
स्वमग्नता कमी करण्यासाठी कोणतीही औषधे फारशी उपयोगी ठरत नाहीत. पण ‘ऑक्युपेशन थेरपी’ने त्रास कमी होतो.
अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून या आजाराची लक्षणे दिसू लागतात
‘फायब्रोमायाल्जिया’ची सुरुवात कोणत्या तरी भावनिक किंवा शारीरिक आघाताने झालेली असते
इंग्रजीत ‘ब्युटीफुल माइंड’ हा सिनेमाही स्किझोफ्रेनिया झालेल्या संशोधकावर आहे.
इनसाइट नसेल तर- म्हणजे सायकोसिस असताना- मनोविकारतज्ज्ञाकडून औषधे किंवा अन्य उपचार घ्यावे लागतात.
रजोगुण वाढला असेल तर शरीरात संवेदना जाणवतात, पण त्यांचा स्वीकार होत नाही
योगमार्गात सांगितलेली चक्रे ही शरीरातच असतात, त्यांच्यावर ध्यान करताना शरीरावर लक्ष नेणे अपेक्षित असते.