सुप्तमनाशी संपर्क करायचा असेल, तर केवळ विचारांचा साक्षीभाव पुरेसा नाही; शरीराकडे लक्ष नेणेही आवश्यक आहे
सुप्तमनाशी संपर्क करायचा असेल, तर केवळ विचारांचा साक्षीभाव पुरेसा नाही; शरीराकडे लक्ष नेणेही आवश्यक आहे
शरीरातील संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करण्याचा साक्षीध्यानाचा सराव किमान दोन महिने झाल्यानंतर हे कल्पनादर्शन ध्यान करून घेतले जाते.
आपण एखादे दृश्य पाहतो, नंतर डोळे बंद केले तरी बंद डोळ्यांनी ते दृश्य दिसते, याला ‘आफ्टर इमेज’ म्हणतात
शरीर-मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, स्नान आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ध्यानदेखील आवश्यक आहे
चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे स्मित असले, तरी मनात अनेक जखमा सांभाळत ही माणसे वावरत असतात.
ध्यान करणाऱ्या ७५ टक्के रुग्णांची औषधे त्यांच्या डॉक्टरनी बंद केली आणि ५३ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
रोज आपल्या कामातून वेळ काढून तीन मिनिटे दीर्घ श्वसनासाठी दोन-तीन वेळा वेळ काढावा, अवधानपूर्वक जेवण, आंघोळ करावी असे सुचवले जाते.
‘कॉग्निटिव्ह थेरपी’ अर्थात चिंतन चिकित्सेमध्ये औदासीन्याच्या रुग्णातील नकारात्मक विचारांना बदलले जाते.
तत्त्वज्ञान म्हणजे मनात ठसलेल्या समजुती आणि विश्वास असतात.
सारे काही छान आणि घाण अशा दोन प्रकारांत विभागणे ही विचारांची दुसरी चौकट असते.
मनासारखे झाले नाही की उदास वाटणे, दु:ख होणे नैसर्गिक आहे. पण दु:ख होणे आणि ‘डिप्रेशन’ हा आजार यांमध्ये फरक आहे.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्याने, प्रसूतीनंतर किंवा कर्करोग, हृदयविकार यांसारखा आजार झाल्याचे कळल्यानंतरही ‘डिप्रेशन’ येते.