
भाजपच्या अंतर्गत संघर्षांचा लाभ काँग्रेस पक्ष कसा घेतो, यावर यशापयशाचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजपच्या अंतर्गत संघर्षांचा लाभ काँग्रेस पक्ष कसा घेतो, यावर यशापयशाचे भवितव्य अवलंबून आहे.
सोलापूर शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी न होता उत्तरोत्तर वाढतच चालला आहे.
बदलल्या राजकीय परिस्थितीत मोहिते-पाटील हे भाजपशी जवळीक ठेवून आहेत.
अक्कलकोट व दक्षिण सोलापूरचा अपवाद वगळता जिल्हा ग्रामीण भागात भाजपची ताकद नगण्य आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची लक्षणे आहेत.
शरद पवार आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात राजकीय संबंध एकमेकांच्या तडजोडीतूनच निर्माण झाले.
येळ्ळ अमावास्येचा अपभ्रंश होऊन वेळा अमावास्या हा शब्द रूढ झाला आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची ताकद लक्षणीय आहे.
कामगारांची संख्या सुमारे ६० हजारांच्या घरात आहे.
नोटाबंदीमुळे विडी उद्योगही ठप्प झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूरचा गड नगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.