Associate Sponsors
SBI

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

amey khopkar- the legend of maula jatt
“भारतीय चित्रपट कंपनी पायघड्या….” पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याने मनसे नेते अमेय खोपकर संतापले

जगभरात तुफान कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेल्या या चित्रपटाची भारतातही चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र मनसेने या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाला…

ram-gopal-varma
‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून

त्यांनी अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

urfi javed
अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…

तिने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर तिला झालेल्या दुखापतीच्या खुणा दाखवल्या आहेत.

hardeek Akshaya wedding hardeek Akshaya news
लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

लग्नानंतर हार्दिक जोशी व अक्षया देवधर नाशिकला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ranbir kapoor wants to work with pakistani celebs, ranbir kapoor the legend of maula jatt, ranbir kapoor raha, ranbir kapoor pakistani celebs, ranbir kapoor movies, ranbir kapoor fawad khan, ranbir kapoor at red sea film festival
रणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”

दुबईच्या जेद्दाह येथे सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला अभिनेता रणबीर कपूरनेही हजेरी लावली होती

ram gopal varma ram gopal varma kisses actress feet
अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…

राम गोपाल वर्मा यांचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Akshay Kumar Amol kolhe
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला…”, असेही कोल्हेंनी सांगितलं

pune trailer women
“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’

पैठणी जिंकल्यानंतर अलका मेमाणे यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.

Sayaji Shinde on saving tree Sayaji Shinde
“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं?” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाबाबत घोषणाबाजीही केली.

malaika arora on arjun kapoor
“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

मलायकाने ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये अर्जुन कपूरबरोबरच्या रिलेशनशिपबाबत केलं भाष्य

ताज्या बातम्या