एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

jayant patil sharad ponkshe
“लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या…” मुलाच्या लग्नावरून शरद पोक्षेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला

जयंत पाटील यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. याबाबतच अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

“मी कुठे व्हर्जिन…” दोन वेळा घटस्फोट झालेल्या पुरुषाबरोबर लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट

मी त्याचे कौतुक करते कारण त्याचे प्रेम ज्या स्त्रीवर होते त्यांच्याशी त्याचे लग्न झाले

gosht ek paithanichi tailer
‘पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर आता रुपेरी पडद्यावर; आनंद व्यक्त करत सायली संजीव म्हणाली…

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

balbharti
Loksatta Adda: शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन्…; ‘बालभारती’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

इंग्रजी भाषेच्या अट्टहासापेक्षा मातृभाषेत शिक्षण… ‘बालभारती’च्या कलाकारांशी गप्पा

who is wild card entry Contestant who is sunny waghchoure
Bigg Boss 16 : “आता राडा होणार” पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेला पाहून घरातील सदस्यही हैराण, अंगावरील सोनं पाहिल्यानंतर म्हणाले…

‘बिग बॉस १६’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये गोल्डन बॉयची घरामध्ये एन्ट्री झालेली दिसत आहे.

shilpa shetty
Video: “हा पिझ्झा तुमच्यासाठी…”; शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरू केला नवीन कॅफे पण लक्ष वेधलं तिच्या वागणुकीने

व्हायरल होणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.

the kashmir files raw
“ते त्यांचं वैयक्तिक…” लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

The Kashmir Files: IFFI मधील ज्युरींनी लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या वक्तव्याबाबत मांडली स्पष्ट भूमिका

who is Nadav Lapid
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणारे इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड नक्की कोण? जाणून घ्या

नदाव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं

IFFI Jury Head remarks on The Kashmir Files
“सत्य हे फार…” विवेक अग्निहोत्री यांचं ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘व्हल्गर’ म्हणणाऱ्या ज्युरींना मोजक्या शब्दांत उत्तर

चित्रपटाला व्हल्गर म्हणणाऱ्या ज्युरींना विवेक अग्निहोत्री यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

लोकसत्ता विशेष