scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

urfi-javed
उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

दुबई ट्रिपवर असताना उर्फी जावेद गंभीर आजाराचं निदान, रुग्णालयात घेतेय उपचार

rashmika mandana, rashmika mandana video, rashmika mandana trolled, rashmika mandana upcoming film, mission majanu, goodbye
“शिनचान की बहन लग रही हैं…”; रश्मिका मंदाना ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग’च्या त्या व्हिडीओमुळे होतेय प्रचंड ट्रोल

रश्मिकाने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला बरंच ट्रोल केलं जात आहे

tina datta leaked sreejita de address
टीना दत्ताने Bigg Bossमध्ये श्रीजिताची खासगी माहिती उघड केल्याने संतापला तिचा होणारा पती; म्हणाला, “नॅशनल टेलिव्हिजनवर…”

Bigg Boss 16: टीना आणि श्रीजितामधील वाद संपेना; टीनाने खासगी माहिती उघड केल्याने संतापला श्रिजिताचा होणारा पती

Mahesh Babu Namrata Shirodkar
“महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण

तब्बल १७ वर्षांनी नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

saeed mirza, pathaan controversy, kundan shah, the kashmir files, vivek agnihotri, entertainment updates, the kashmir files controversy
“‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट म्हणजे कचरा…” प्रसिद्ध दिग्दर्शक सईद मिर्झा यांची टीका

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईद मिर्झा यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर स्पष्ट शब्दात टीका केली आहे

ayesha
“मला स्वतःचं मूल…” लग्नाच्या १९ वर्षांनंतर आयेशा झुल्काने सांगितलं आई न होण्यामागचं कारण

लग्नाला १९ वर्ष होऊनही आजपर्यंत तिला मूल नाही, याबाबतही तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

milind soman
“ही कला आहे की अश्लीलता…” ‘पठाण’च्या वादावर भाष्य करताना मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट

काही वर्षांपूर्वी त्याने न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

shahrukh khan speech
“जर तू हिंदू असतास तर…?” जेव्हा शाहरुख खानने दिलेलं या प्रश्नाचं उत्तर; व्हिडिओ होतोय व्हायरल

शाहरुखचं उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं

james cameron avatar 3
जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार ३’चा पहिला कट तब्बल ९ तासांचा; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मीडिया रीपोर्टनुसार जेम्स कॅमेरून यांनी ‘अवतार ३’चा पहिला कट तयार केला आहे

manoj bajpeyee
वादग्रस्त ट्वीट केआरकेला पुन्हा भोवणार? कोर्टानं फेटाळली याचिका; मनोज बाजपेयींसाठी वापरलेले अपशब्द

मनोज बायपेयींनी केआरकेविरोधात दाखल केला होता मानहानीचा खटला, कोर्टात पार पडली सुनावणी

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या