Associate Sponsors
SBI

एक्स्प्लेण्ड डेस्क

Hyderabada Cyber Crime cell
सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकले १५ हजार भारतीय; पार्ट टाइम नोकरीच्या लालसेपोटी गमावले ७१२ कोटी

‘छोटीशी गुंतवणूक आणि पार्ट टाइम कामातून लाखो रुपये कमवा’, अशी जाहिरात व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर करून हजारो भारतीयांना कोट्यवधीचा गंडा घालण्यात…

geetika sharma suicide Gopal kanda
एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता होताच भाजपाकडून ऑफर; कोण आहेत आमदार गोपाल कांडा? प्रीमियम स्टोरी

हरियाणामधील सिरसा विधानसभेचे आमदार गोपाल कांडा यांचा आतापर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक राहिला आहे. १९९० मध्ये रेडिओ दुरुस्त करण्याचे दुकान ते हवाई…

kapil dev stray dog petition in supreme court
भटक्या कुत्र्यांचे रक्षण करण्यास कायदे अपुरे? कपिलदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात का दाखल केली याचिका?

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांनी एका संवेदनशील व मानवतावादी मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भटके कुत्रे किंवा पाळीव…

oppenheimer film dispur and sensor board
Oppenheimer Film Dispute : सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय? चित्रपटाला प्रमाणपत्र कसे दिले जाते? जाणून घ्या ….

देशात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांना प्रमाणपत्र देणे, तसेच तो चित्रपट कोणत्या प्रेक्षकांसाठी योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार ‘सीबीएफसी’ला आहे.

interest rate of EPFO
विश्लेषण: सरकारकडून EPFO च्या ​​व्याजदरात वाढ; आतापर्यंत वाढ का रोखली होती?

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने व्याजदराची शिफारस ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. व्याजदराला सरकारच्या संमतीनंतर EPFO आता EPF सदस्यांच्या…

India Solar power PM Narendra Modi Project
“एक सूर्य, एक जग, एक ग्रीड”, काय आहे भारताचा महत्त्वाकांक्षी जागतिक सौर ऊर्जा प्रकल्प?

‘एक सूर्य, एक जग, एक ग्रीड’ आणि ‘ग्रीन ग्रीड’ ही आता काळाची गरज आहे. स्वच्छ आणि हरित भविष्याकडे जगाला नेण्यासाठी…

SANSAD BHAVAN
काँग्रेसने लोकसभेत मांडलेला स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? जाणून घ्या … प्रीमियम स्टोरी

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणामुळे संसदेत गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे २१…

Twitter Name Changed now X com
एलॉन मस्कमुळे ट्विटरची प्रगती की अधोगती? ‘एक्स’ आद्याक्षर मस्क यांना एवढे प्रिय का? प्रीमियम स्टोरी

एलॉन मस्क यांना ‘एक्स’ आद्याक्षराशी विशेष प्रेम किंवा आकर्षण असल्याचे अनेकदा दिसले. १९९९ साली एक्स डॉट कॉम या नावाने ऑनलाईन…

lokmanya tilak
“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच”, टिळकांच्या घोषणेचा अर्थ काय? जाणून घ्या इतिहास ….

टिळकांवर टीका करणाराही एक वर्ग आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी जातीय रंग दिला, असा आरोप या वर्गाकडून केला जातो.

National Broadcasting Day know air history
राष्ट्रीय प्रसारण दिवस २०२३ : रेडिओचा भारतातील प्रवास कसा होता?

जून १९२३ रोजी ‘रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे’ची सुरुवात झाली होती. या घटनेच्या स्मरणार्थ २३ जुलै हा प्रतीकात्मक ‘राष्ट्रीय प्रसारण दिन’…

what is zero fir
झीरो एफआयआर म्हणजे काय? जाणून घ्या…

प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआरविषयी भारतीय दंड संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेत (१९७३) स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

china deep hole in earth
चीन करणार पृथ्वीच्या भूगर्भात दहा हजार मीटरपर्यंत खोदकाम; नेमके कारण काय? प्रीमियम स्टोरी

हा प्रकल्प ‘चुआनके १’ म्हणून ओळखला जात असून, तो शिचुआन या भागात राबवला जातोय.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या