Associate Sponsors
SBI

एक्स्प्लेण्ड डेस्क

assam delimitation Muslim Voters
निवडणूक आयोगाच्या मसुद्यामुळे आसाममध्ये तणाव; मुस्लिमबहुल मतदारसंघाचे विभाजन करण्यात भाजपाचा सहभाग?

आसाम राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मसुदा निवडणूक आयोगाने सादर केला आहे. भाजपा वगळता इतर अनेक पक्षांनी यावर आक्षेप…

makka hajj pilgrimage
मुस्लिम धर्मीयांसाठी हज यात्रा महत्त्वाची का आहे? हज यात्रा म्हणजे काय?

इस्लाम धर्माच्या पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक तत्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरीत्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा…

TITAN-submersible
‘टायटॅनिक’चे अवशेष पाहायला गेलेल्या ‘टायटन’ पाणबुडीचा स्फोट झाला? खोल समुद्रात काय घडलं असावं?

टायटन या पाणबुडीचा ४ दिवसांपासून शोध घेतला जात होता. शेवटी अमेरिकेच्या तटरक्षक दलाने पाणबुडीतील सर्वांचाच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

PM Modi Egypt visit Heliopolis Memorial
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजिप्त दौरा : हेलिओपोलिस स्मारकात भारतीय सैनिकांचा गौरव का करण्यात आला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांचा इजिप्त दौरा केला. यावेळी त्यांनी राजधानी कैरोतील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ युद्धस्मारकाला भेट दिली. त्यावेळी पहिल्या…

modi state visit to US Obama on minority rights in india
‘भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवर अन्याय’; बराक ओबामा यांच्या विधानानंतर त्यांच्यावर टीका का होत आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या विशेष दौऱ्यावर असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील मुस्लिम…

russia wagner group-vladimir putin-Yevgeny Prigozhin
‘वॅग्नर ग्रुप’चे बंड म्हणजे पुतिन यांनीच रचलेला कट? जाणून घ्या प्रिगोझिन यांनी टोकाचे पाऊल का उचलले? पुढे काय होणार? प्रीमियम स्टोरी

२४ जून रोजी रशियामधील वॅगनर ग्रुपने बंडखोरी केली. या ग्रुपने रशियातील रोस्तोव्ह-ऑन-डॉन हे शहर ताब्यात घेतले होते.

why was indira gandhi declared emergency
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी का लादली? आणीबाणीची प्रमुख कारणे कोणती? प्रीमियम स्टोरी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी…

Russia wagner group what putin says
वॅग्नर ग्रुपच्या धमकीनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बंदोबस्त वाढविला; भाडोत्री सैनिकांबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणाले?

वॅग्नर ग्रुपच्या अतिमहत्त्वकांक्षी भूमिकेतून त्यांनी देशद्रोहाचा मार्ग निवडला असून देशाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी…

indian forest guards and rengers
शस्त्र असूनही वन संरक्षकांचे रक्षण का होत नाही?

भारतातील अनेक राज्यांत वन कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. भारतातील नोकरशाही प्रत्यक्षात जंगलात काम करणाऱ्या वन संरक्षकांच्या ऐवजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अधिक…

madhya pradesh monkey
नजर ठेवण्यासाठी ड्रोन, पकडून देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षिस, मध्य प्रदेशमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड माकडा’चा शोध, जाणून घ्या…

मध्य प्रदेश सरकारने एखाद्या आरोपीला नव्हे तर चक्क माकडाला पकडून देणाऱ्यास २१ हजार रुपयांच बक्षिस जाहीर केले होते.

mumbai municipal corporation (1)
ईडीची मुंबईत १४ ठिकाणी छापेमारी; जम्बो कोविड सेंटर्सच्या कथित घोटाळ्यासंदर्भात ‘कॅग’च्या अहवालात नेमके काय आहे?

२८ नोव्हेंबर २०१९ व २१ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘कॅग’ने मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ विभागांच्या खर्चाचे लेखापरीक्षण केले होते.

narendra modi gift to and joe biden
नरेंद्र मोदींनी बायडेन यांना भेट दिली चंदनाची खास पेटी, जाणून घ्या पेटीमध्ये नेमके काय आहे? ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’चा अर्थ काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना एक खास हिरा भेट म्हणून दिला आहे.

ताज्या बातम्या