Sanchar sathi aap launched केंद्र सरकारने १७ जानेवारी २०२५ रोजी संचार साथी मोबाईल ॲप लाँच केले.
Sanchar sathi aap launched केंद्र सरकारने १७ जानेवारी २०२५ रोजी संचार साथी मोबाईल ॲप लाँच केले.
New fast track immigration programme केंद्र सरकारद्वारे नवीन ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI-TTP) सुरू करण्यात आला आहे.…
२०२५ च्या महाकुंभ मेळ्यासाठी १५ महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३० पोंटून पूल बांधण्यात आले.
Food influencers: ते रेस्टॉरंट्सची कथा सांगतात आणि खाद्य संस्कृतीला नवीन ओळख देतात. मात्र, या नव्या संधींबरोबर काही आव्हानेही सोबत येतात…
Criticism over goa tourism गेल्या काही महिन्यांपासून गोव्याचे पर्यटन चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट्सने गोव्याकडे पर्यटकांचा ओघ कमी…
Moon in World Monuments Fund list जागतिक स्मारक निधी (WMF) कडून या वर्षी आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीत चंद्राचा समावेश…
Indian man on FBIs 10 most wanted fugitives list अमेरिकेच्या जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)च्या यादीत…
US sanctions on russian crude oil अमेरिकेने शुक्रवारी (१० जानेवारी) रशियाच्या तेल व्यापाराला लक्ष्य करणारे निर्बंध पॅकेज जाहीर केले आहे.…
Hindenburg Research News : अदाणी समूहाला लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, नेमकं कारण काय?…
Saif Ali Khan knife attack : सैफ अली खानच्या निवास्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं की, त्याच्यावर हल्ला होण्यापूर्वी दोन…
Pakistan International Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची चौकशी करण्याचा निर्णय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घेतला आहे.
तालिबानचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या चलनावर बंदी घातली. भारताच्या मदतीने तालिबान आपला व्यापार वाढवत आहे.