अदानी विद्यापीठाचे प्रा. अनुपम कुमार सिंह यांनी बांधकाम व्यवस्थापन आणि बांधकाम तंत्रज्ञान यापुढील आव्हानांचा आढावा घेतला.
अदानी विद्यापीठाचे प्रा. अनुपम कुमार सिंह यांनी बांधकाम व्यवस्थापन आणि बांधकाम तंत्रज्ञान यापुढील आव्हानांचा आढावा घेतला.
गडकरींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सरलेल्या चौथ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी येत्या ३१ मे रोजी जाहीर करणार आहे.
सूद म्हणाले की, ‘‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा आपल्या आर्थिक विकासाशी निगडीत आहेत
निकालात न्यायालयाने अनुच्छेद २१ आणि १४बरोबरच अनुच्छेद ४८अ, अनुच्छेद ५१अचे पोटकलम (ग) यांचाही उहापोह केला आहे.
‘एमईआयएल’ने खरेदी केलेल्या बहुसंख्य रोख्यांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला देणगी देण्यात आली.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये दोन भारतीय तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर यासंबंधी तपास सुरू करण्यात आला
या योजनेअंतर्गत सुरुवातीला सायप्रसचे नागरिकत्व घेणाऱ्यांमध्ये विनोद शांतीलाल अदानी यांचा समावेश आहे.
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणालाही राजकीय पक्षांना निधी देण्याची या योजनेच्या माध्यमातून मुभा देण्यात आली.
गेल्या दहा वर्षांत अदानी समूहाने हा अभूतपूर्व विस्तार केला आहे. यातील सहा बंदरे या समूहाकडून अधिग्रहित करण्यात आली आहेत.
अहवालानुसार या काळात झालेल्या २१७ प्रमुख रेल्वे अपघातांपैकी १६३ अपघात रेल्वेगाडी रुळावरून घसरल्याने झाले आहेत.
देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने मात्र आपण दिलेले कर्ज हे मर्यादेच्या आत असून काळजीचे कारण नसल्याचे म्हटले आहे.