एक्स्प्रेस वृत्तसेवा

Santiago Martin
मजूर ते ‘लॉटरी किंग’ सांतियागो मार्टिनचा अविश्वसनीय प्रवास

मार्टिनच्या मालकीची ‘फ्युचर गेमिंग सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.’ ही ‘सिक्कीम लॉटरीज’ची मुख्य वितरक आहे.

megha engineering and shirke construction
मेघा इंजिनीअरिंग, शिर्के कन्स्ट्रक्शनच्या देणग्यांमध्ये ठरावीक ‘पॅटर्न’

हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ११ एप्रिल २०२३ रोजी १४० कोटींची रोखेखरेदी केली

kapl sibal
अध्यादेशाने निकाल बदलणे अशक्य! ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांचे मत, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांचे मत

केंद्रात सत्तेवर असलेल्या एका पक्षाच्या वाढीसाठी आधीच्या कायद्यांमध्ये केलेले सर्व बदल बाजूला ठेवले जाणार आहेत’’.

ordinary volunteer of rss to deputy prime minister lk advani s long political journey
संघ स्वयंसेवक ते उपपंतप्रधान

जनता पक्ष सरकारच्या पतनानंतर अडवाणी यांनी वाजपेयी यांच्यासह भाजपला रा.स्व. संघाची राजकीय शाखा म्हणून प्रस्थापित करण्यात मदत केली.

india ranks 93rd among 180 countries in global corruption index 2023
भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची घसरण;१८० देशांमध्ये ९३व्या स्थानी, डेन्मार्क पहिल्यास्थानी

संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वात कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.

mohan bhagwat remark on ram mandir
प्राणप्रतिष्ठा ही सुरुवात, कटुता संपवावी – सरसंघचालक

अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.

court can not act as opposition retired justice sanjay kishan kaul opinion
न्यायालय विरोधी पक्ष बनू शकत नाही! सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचे मत

न्यायपालिका सरकारला राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत किंवा विरोधी पक्षांची भूमिकाही बजावू शकत नाहीत,

Adani Group to invest Rs 9350 crore
अदानींचे माजी सल्लागार केंद्राच्या मंजुरी समितीत; नियुक्तीनंतर तात्काळ ‘एजीईएल’ला मिळालेल्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे या नियुक्तीनंतर अवघ्या काही दिवसांत अदानी समूहाच्या सातारा जिल्ह्यातील प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

us intelligence agencies given evidence to canada of hardeep singh nijjar murder
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच; अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त  प्रीमियम स्टोरी

अमेरिकी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या निज्जरच्या हत्येच्या संदर्भामुळेच भारताच्या सहभागाचा निष्कर्ष काढण्यास कॅनडाला मदत झाली.

manmohan singh exclusive interview
जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्यच! मनमोहन सिंग यांच्याकडून स्तुती, भविष्याबाबत इशारा

२००८ साली जी-२०ची स्थापना झाली, त्यावेळी डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनीच या राष्ट्रगटात देशाचे प्रतिनिधित्व केले.

constitutional challenges before central government for one nation one election
‘एक देश- एक निवडणूक’ संकल्पना; सरकारपुढे घटनात्मक आव्हाने

राज्यघटनेनुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या सर्वाचीच साधारण मुदत पाच वर्षे इतकी निश्चित केलेली आहे.

ताज्या बातम्या