सरकारने जवळपास डझनभर बडय़ा कंपन्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगितले आहे.
सरकारने जवळपास डझनभर बडय़ा कंपन्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगितले आहे.
शाहरुख आणि आमीर खान यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर व्यक्त केलेल्या मतावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
‘५ जी’ इंटरनेटसाठीची न्यू मेक्सिको येथे चाचणी
भारत वि. ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
वापरलेले गेलेले आयफोन आयात करून ते रिनोव्हेट करण्याचा कारखाना भारतात सुरू करण्याचा कंपनीचा मानस
आयशाच्या या हटके स्टाईलची जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावर आयशाचा व्हिडिओ ‘रिअल बुलेट रानी’ म्हणून व्हायरल होत आहे.
जवळपास १ लाख ९० हजार मुस्लीम महिलांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसल्याचा सरकारचा दावा आहे
दहशतवाद्यांनी शेडचे कुलूप तोडून तिला आपले निवासस्थान बनविले.
सलविंदर यांच्या एसयूव्ही वाहनाचे दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी अपहरण केले होते.
हरातील सर्व डिझेल गाडय़ांवर स्वतंत्र हरित कर लावण्याबाबतचा आदेश न्यायालयाने देणे अपेक्षित होते.
दिल्ली पोलीस दिल्ली सरकारला उत्तर देण्यास बांधील नाहीत हे ‘सुदैव’ असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.
काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दहशतवादी या परिसरात शिरले.