स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ) यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ) यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली.
म्हैसूरचा अठराव्या शतकातील सत्ताधीश टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याच्या विरोधात निदर्शने झाली.
पंतप्रधान झाल्यानंतर या समुदायाबाबत पहिल्यांदाच बोलताना पंतप्रधानांनी सांगितले.
खेडय़ातील ४० टक्के लोक अनुसूचित जमातीचे, तर १८.१४ टक्के लोक राधाम्मासारखे दलित आहेत.
निवडणुकोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, महाआघाडीला एनडीएपेक्षा ४ टक्क्यांची आघाडी मिळाली आहे.
संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची रांची येथे बैठक झाली.
अधिक लाभ कसा घेता येईल, त्याबाबत ते भाषण होते आणि त्यासाठी खुली समाजव्यवस्था असणे गरजेचे आहे.
अंगणवाडय़ांबाबतचा हा दुजाभाव राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आला.
काही दिवसांपूर्वीच मी एका ज्येष्ठ अभिनेत्यास भेटले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘बहुत मोटी हो गयी है’.
खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंद नामदेव हे टिळकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.